कोमल काया की मोहमाया पुनवचांदणं न्हाली सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्नप्रभा तनू ल्याली ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली मी यौवन बिजली पाहून थिजली…
दही, दुध, लोणी घागर भरुनी, नेऊ कशी बाजारी? दही, दुध, लोणी घागर भरुनी, नेऊ कशी बाजारी? बावरले मी, सावरले गं जाऊ कशी चोरुन, बाई, मथुरेच्या…
पेटला गडी ईरंला सोडलं घर-दार (हा) दाही दिशी सुटलं वारू प्याल्यावानी वार (हा) घाव जळं वम चटका काळजाला (हा) इस्तव व्हता उरी वनवा त्याचा झाला…
अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान काळी येळ इसरलं गडी ऱ्हायलं न्हाई भान चढू लागला रंग सारी दंग दिन-रात पर मधिच शिकली माशी झाला कि…
चैत पुनवेची रात आज आलिया भरात धडधड काळजात माझ्या माई ना कधी, कवा, कुठं, कसा? जीव झाला येडापीसा त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाई ना राखली…
कागल गावचा गुना, ऐका त्याची कहानी (हा) रांगडा ज्याचा बाज, आगळं होतं पाणी (हा) पैलवानी तोरा त्याचा रुबाब राजावाणी (हा) कवतिक सांगु किती, पठ्ठया बहुगुणी…
तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी हरवली वाट दिशा अंधारल्या दाही…
ठुमकिट, ठुमकिट, तदानी धुमकिट नटनागर नट हिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग पखवाज देत आवाज झनन झंकार लेऊनी स्त्रीरूप भुलवी नटरंग, नटरंग, नटरंग
Natarang, also spelled Natrang (Marathi: नटरंग, an ornamental word for “artist”, especially a theatre artist), is a 2010 Indian Marathi-language drama film directed by debutant Ravi Jadhav and starring Atul Kulkarni and Sonalee Kulkarni. Composer duo Ajay–Atul composed the original…