Menu Close

Tag: marathi-poems

माझ्या छकुलीचे डोळे – वि. भि. कोलते – Mazya Chakuliche Dole

माझ्या छकुलीचे डोळे, दुध्या कवडीचे डाव बाई! कमळ कमळ, गोड चिडीचं ग नांव! जरी बोलते ही मैना, माझी अजून बोबडे मला लागती ते बाई, खडीसाखरेचे…

आली बघ गाई गाई – इंदिरा संत – Aali Bagh Gai Gai

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात फुललासे निशिगंध, घोटळली ताटव्यांत आली बघ गाई गाई, चांदण्याचे पायी चाळ लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल? आली बघ…

सांग मला रे सांग मला – ग. दि. मा. – Sang Mala Re Sang Mala

सांग मला रे सांग मला आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला? आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज…

निर्झरास – बालकवी – Nirzaras Balkavi Marathi Kavita

निर्झरास – बालकवी (Nirzaras – Balkavi) बालकवींना झरा हा एखाद्या अवखळ बालकासारखा वाटतो. अश्याच एका झऱ्याकडे पाहून त्यांना किती मनोरम कल्पना सुचल्या, ते पुढील कवितेत…

कोठुनि येते मला कळेना Kothuni Yete Mala Kalena Marathi Poem

कोठुनि येते मला कळेना (Kothuni Yete Mala Kalena) ही बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे याची एक छोटीशी कविता आहे. अचानक आलेल्या उदासीनतेचे वर्णन, आणि ते…

रुद्रास आवाहन – भा. रा. तांबे – Rudras Avahan

Bruhaspatinath - Lyrics

रुद्रास आवाहन (Rudras Avahan) ही भा. रा. तांबे यांची एक उत्कृष्ट अशी कविता आहे. डमरू, शूल, शंख, खड्ग घेऊन त्या त्रिनेत्रधारी शंकराने पृथ्वीवर अवतरावे आणि…

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी – Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी (Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari) ही कविता सगळ्यांच्या काळजाला हात घालते. अगदी शालेय जीवनापासून आपल्याला आई आणि तिच्यासाठी लिहिलेली ही…

देवाचे घर – ग. दि. माडगूळकर – Devache Ghar

इवल्या इवल्याश्या, टिकल्या-टिकल्यांचे देवाचे घर बाइ, उंचावरी ऐक मजा तर ऐक खरी निळी निळी वाट, निळे निळे घाट निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळ पाट निळ्या निळ्या…

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे – Khara To Ekchi Dharm

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे जयांना कोणी ना जगती,…