जय जय महाराष्ट्र माझा (Jay Jay Maharashtra Majha) अर्थात महाराष्ट्र गीत (राज्य गीत), यात आपल्या महाराष्ट्राची महानता वर्णिली आहे. अतिशय सुंदर अश्या शब्दात आपल्याला महाराष्ट्र…
बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥ गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे अटकेवरि जेथील तुरुंगि…