Menu Close

Tag: kumarbharati marathi kavita

फ़ुलराणी – बालकवी Fulrani Balkavi Marathi Kavita

हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमाली वरती फ़ुलराणी ही खेळत होती गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत प्रणय चंचला त्य…

प्रेम कर भिल्लासारखं – Prem Kar Bhillasarkh

पुरे झाले चंद्र, सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदीनाले पुरे झाल्या वर मोरासारखा छाती काढून उभा रहा जाळासारखा नजरेत नजर बांधून रहा सांग तिला…

औदुंबर – Audumbar

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन चार घराचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शेतमळयांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पायवाट पांधरी तयातून…

आजीचे घड्याळ – केशवकुमार – Aajiche Ghadyal Marathi Kavita

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुना ठाऊक; त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते किल्ली…

टप टप टाकित टापा – शांता शेळके – Tap Tap Takit Taapa

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा! उंच उभारी दोन्ही कान ऐटित वळवी मान-कमान मधेच केव्हा दुडकत…

गाई पाण्यावर – कवी बी – Gaai Panyavar Kay Mhanuni Aalya

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या उभय पितरांच्या चित्तचोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला तुला लंकेच्या पार्वतीसमान पाहुनीया होवोनी साभिमान काय…

पिंपात मेले ओल्या उंदीर – Pimpat Mele Olya Undir

पिंपात मेले ओल्या उंदीर; माना पडल्या, मुरगळल्याविण; ओठांवरती ओठ मिळाले; माना पडल्या, आसक्तीविण. गरिब बिचारे बिळांत जगले, पिंपात मेले उचकी देउन; दिवस सांडला घाऱ्या डोळीं…