गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या देतो पण; गंभीरपणे घडय़ाळ बोले – ‘आला क्षण-गेला क्षण’ घडय़ाळास या घाई नाही, विसावाही तो नाही पण; त्याचे म्हणणे…
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको चल सालसपण, धरुनी निखालस, खोटा बोला बोलुं नको अंगी नम्रता…
संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती, राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाऊ त्यांना आरती. ||१|| कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले संभ्रमी त्या…
आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा ॥ सत्यास ठाव देई, वृत्तीस ठेवि न्यायी सत्यास मानि राजा । हा हिंददेश माझा ॥ जगदीश जन्म घेई, पदवीस…
बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥ गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे अटकेवरि जेथील तुरुंगि…
जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे! राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी…
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे; आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे. आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा; शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.…
सर्वात्मका शिवसुंदरा (Sarvatmaka Shivsundara) ही कवी कुसुमाग्रज यांची सुंदर अशी कविता आहे. या कवितेत ते सूर्याची स्तुती करत आहेत, सूर्याची महती सांगत आहेत. सर्वात्मका शिवसुंदरा…
हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळुदे तारे! विराट वादळ हेलकावुदे पर्वत पाण्याचे ढळुदे दिशाकोन सारे! ताम्रसुरा प्राशून मातुदे दैत्य नभामधले दडुद्या पाताळी…
अस्सल लाकूड, भक्कम गाठ ताठर कणा टणक पाठ वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे ll१ll देहा फुटले बारा फाटे अंगावरचे पिकले काटे आभाळात खुपसून…