Menu Close

Tag: Khandeshi Lagn

दामेंडा पाडानं गाणं तीन – Damenda Padana Gana 3 Ahirani Lyrics

नवरा नवरी लक्ष्माबाई नवरी गयी तिना मामांना गायी मामाजी मामाजी आंदण कायी दिसू वं भाच्याबाई कपिल्या गायी कपिल्या गायनी धांड्यानी जोडी

दामेंडा पाडानं गाणं एक – Damenda Padana Gana 1 Ahirani Lyrics

सोनानी कुदाई रुपानं दांड, रुपानं दांड खंदानी खंदा (गावाचे नाव)नी खाण, (गावाचे नाव)नी खाण (गावाचे नाव)नी खाणनी रेवायी माटी, रेवायी माटी ती माटी ती माटी…