नवरा नवरी लक्ष्माबाई नवरी गयी तिना मामांना गायी मामाजी मामाजी आंदण कायी दिसू वं भाच्याबाई कपिल्या गायी कपिल्या गायनी धांड्यानी जोडी
नवरदेव नवरी गं कशा न्हाती तेच पानी गं बने जाती तेच पानी गं मोर पेती तठून मोर गं उधळीला आंबा चाफ्यावर बसविला आंबा चाफ्याचा हिरवा…
सोनानी कुदाई रुपानं दांड, रुपानं दांड खंदानी खंदा (गावाचे नाव)नी खाण, (गावाचे नाव)नी खाण (गावाचे नाव)नी खाणनी रेवायी माटी, रेवायी माटी ती माटी ती माटी…