जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना । अनन्य भावे शरणागत मी, भवभय वारण तुम्हीच ना । कार्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना…