आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात फुललासे निशिगंध, घोटळली ताटव्यांत आली बघ गाई गाई, चांदण्याचे पायी चाळ लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल? आली बघ…
नको नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली; नको नाचू तडातडा असा कौलारावरुन, तांबे सतेलीपातेली आणू भांडी मी कोठून? नको…
रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला; असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा. मित्रासंगे माळावरती, पतगं उडवित फिरताना; तुला पाहिले गवतावरती, झुलता झुलता…