Menu Close

Tag: ga di madgulkar

कानडा राजा पंढरीचा – Kanada Raja Pandharicha Lyrics

कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा

सांग मला रे सांग मला – ग. दि. मा. – Sang Mala Re Sang Mala

सांग मला रे सांग मला आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला? आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज…

देवाचे घर – ग. दि. माडगूळकर – Devache Ghar

इवल्या इवल्याश्या, टिकल्या-टिकल्यांचे देवाचे घर बाइ, उंचावरी ऐक मजा तर ऐक खरी निळी निळी वाट, निळे निळे घाट निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळ पाट निळ्या निळ्या…