सांग मला रे सांग मला आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला? आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज…
इवल्या इवल्याश्या, टिकल्या-टिकल्यांचे देवाचे घर बाइ, उंचावरी ऐक मजा तर ऐक खरी निळी निळी वाट, निळे निळे घाट निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळ पाट निळ्या निळ्या…