रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी , ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाँशीवाली ll धुll तांबेकुलवीरश्री ती, नेवाळकरांची कीर्ती, हिंदभूध्वजा जणु जळती, मर्दानी…
श्रावणमासि हर्ष मानसी (Shravanmasi Harsh Manasi) ही बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे याची एक सुंदर अशी कविता आहे. श्रावण महिन्याच्या निसर्गाचे वर्णन यात कवींनी केलेले…
उठा उठा चिऊताई (Utha Utha Chiutai) ही कवी कुसुमाग्रजांची सुंदर अशी कविता आहे. यात सकाळी उशिरा पर्यंत झोपलेल्या चिमणीचे वर्णन त्यांनी केले आहे. शेवटी आपले…
वरती खाली मोद भरे , वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहीकडे सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे खुलली…
सावळया: खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या! कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे शीव ही ओलांडून तीरसे? लगाम खेचा…
क्षणोक्षणी पडे, उठे, परी बळे, उडे बापडी, चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टीला झापडी. किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी, तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी. म्हणे निजशिशूंप्रती,…
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली , या झोपडीत माझ्या॥१॥ भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे , या झोपडीत माझ्या॥२॥…
कणा (Kanaa) ही कुसुमाग्रजांची खूप गाजलेली कविता आहे. शाळा कॉलेजातले तरुण ही कविता म्हणताना ऐकताना एकदम भारावून जातात. ओळखलंत का सर मला (Olakhalat Ka Sir…