दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले, शेतकरी मन प्रसन्न जाहले…, छनझुन खळझण झिनखळ छिनझुन, लेझिम चाले जोरात! चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासिन त्या…
ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! ||धृo|| भूमातेच्या चरणतला तूंज धूतां, मी नित्य पािहला होता; मज वदलासी अन्य देशि चल जाउं; सृष्टीची…
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया; विश्वी या प्रतिभावले विचरतो चोहीकडे लीलया, दिक्कालांतुनि आरपार अमुचि दृष्टी…
उभे भवती प्रासाद गगनभेदी पथी लोकांची होय दाट गर्दी प्रभादिपांची फुले अंतराळी दौलतीची नित चालते दिवाळी कोपर्याशी गुणगुणत अन अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग…
गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी; म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधिन माडी; मिचकावुनि मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भिवयी, भिरकावुनि ती…
निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते थंडाव्याची कारंजीशी कुठे जर्द बांबूची बेटे जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर ती म्हातारी थरथर…
एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी अवकाशाच्या ओसाडीतले पडसाद मुके…
रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला; असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा. मित्रासंगे माळावरती, पतगं उडवित फिरताना; तुला पाहिले गवतावरती, झुलता झुलता…
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमाली वरती फ़ुलराणी ही खेळत होती गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत प्रणय चंचला त्य…
पुरे झाले चंद्र, सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदीनाले पुरे झाल्या वर मोरासारखा छाती काढून उभा रहा जाळासारखा नजरेत नजर बांधून रहा सांग तिला…