Menu Close

Tag: balbharati marathi kavita

पृथ्वीचे प्रेमगीत – Pruthviche Premgeet

युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करु प्रीतीची याचना नव्हाळीतले ना उमाळे उसासे न ती…

देणाऱ्याने देत जावे – Denaryane Det Jave

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरवा पिवळया माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेलया…

किती तरी दिवसांत Kiti Tari Diwsat

किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसातं नाही नदीत डुंबलो खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच.…

मधुघट – भा. रा. तांबे – Madhughat Bha Ra Tambe

मधु मागशि माझ्या सख्या परी, मधुघटचि रिकामे पडती घरी आजवरी कमळाच्या द्रोणी मधु पजीला तुला भरोनि, सेवा हि पूर्वीची स्मरोनी, करी रोष न सख्या, दया…

नको नको रे पावसा!! – Nako Nako Re Pawasa

नको नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली; नको नाचू तडातडा असा कौलारावरुन, तांबे सतेलीपातेली आणू भांडी मी कोठून? नको…

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी – Labhale Amhas Bhagya Bolto Marathi

जर आपण स्वाभिमानी मराठी भाषिक असाल तर ही कविता  लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी (Labhale Amhas Bhagya Bolto Marathi) आपल्याला खूप आवडेल. आपण आपली मराठी…

लेझिम चाले जोरात – Lezim Chale Jorat

दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले, शेतकरी मन प्रसन्न जाहले…, छनझुन खळझण झिनखळ छिनझुन, लेझिम चाले जोरात! चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासिन त्या…

सागरा प्राण तळमळला – Sagara Pran Talmalala

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! ||धृo|| भूमातेच्या चरणतला तूंज धूतां, मी नित्य पािहला होता; मज वदलासी अन्य देशि चल जाउं; सृष्टीची…

आम्ही कोण? – केशवसुत – Amhi Kon? Keshavsut

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया; विश्वी या प्रतिभावले विचरतो चोहीकडे लीलया, दिक्कालांतुनि आरपार अमुचि दृष्टी…

सहानभूती – कुसुमाग्रज – Sahanubhuti Kusumagraj

उभे भवती प्रासाद गगनभेदी पथी लोकांची होय दाट गर्दी प्रभादिपांची फुले अंतराळी दौलतीची नित चालते दिवाळी कोपर्याशी गुणगुणत अन अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग…