कवी प्र. के. अत्रे यांनी प्रेमाचा गुलकंद (Premacha Gulkand) या कवितेत एका प्रियकराचे वर्णन केले आहे, जो एका मुलीच्या प्रेमात एकतर्फी बुडालेला असतो. आणि दिलेल्या…
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी चालत्या बोटीतून उडी (Gajaleli Udi) मारून इंग्रजांच्या तावडीतून सुटायचा केलेला प्रयन्त या पाठात वर्णिला आहे. गाजलेली उडी – Gajaleli Udi…
मराठी बालभारती च्या पुस्तकातला पाखऱ्या (Pakharya Marathi Lesson) हा धडा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. यात लेखकांनी मुक्या प्राण्याबद्दलचे प्रेम एका तुलनेद्वारे दाखवून दिले आहे.…
न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर मुंबापुरीचे उजळित येई माघामधली प्रभात सुंदर सचेतनांचा हुरूप शीतल अचेतनांचा वास कोवळा हवेत जाती मिसळुनि दोन्ही पितात सारे गोड…
देवाजीनें करुणा केली – Devajine Karuna Keli ‘देवाजीनें करुणा केली, भातें पिकुनी पिवळी झालीं’ देवाजीनें करुणा केली, सकाळ नित्याची ही आली जणुं पायानें चित्त्याच्या अन…
अडीच-तीन वाजण्याची वेळ. बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे चिंचेचे एक विस्तीर्ण झाड होते. त्याच्याखाली दमडी (Damadi) निजली होती. त्या झाडाच्या…
शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरत आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे…
गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या देतो पण; गंभीरपणे घडय़ाळ बोले – ‘आला क्षण-गेला क्षण’ घडय़ाळास या घाई नाही, विसावाही तो नाही पण; त्याचे म्हणणे…
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको चल सालसपण, धरुनी निखालस, खोटा बोला बोलुं नको अंगी नम्रता…
संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती, राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाऊ त्यांना आरती. ||१|| कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले संभ्रमी त्या…