boAt Wave Ultima Bluetooth Calling Smart Watch
वेअरेबल ब्रँड boAt ने भारतीय बाजारात आपले नवीन स्मार्टवॉच boAt Wave Ultima लाँच केली आहे. हे घड्याळ ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह सादर करण्यात आले आहे. घड्याळ सुपर-ब्राइट क्रॅक-रेसिस्टंट कर्व्ह्ड आर्क डिस्प्लेला सपोर्ट दिला आहे. BoAt Wave Ultima तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – Raising Red, Active Black आणि Teal Green. त्याची किंमत 2,999 रुपये ठेवण्यात आली असून हे घड्याळ कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी केले जाऊ शकते.
boAt Wave Ultima चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
स्मार्टवॉच 1.8-इंच कर्व्ड आर्क डिस्प्लेसह येते, जी 500 nits ब्राइटनेससह येते. घड्याळासोबत अलवेज ऑन डिस्प्ले सपोर्ट उपलब्ध आहे. घड्याळासोबत ब्लूटूथ v5.3 कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. इंनबिल्ट HD स्पीकर आणि हाय सेंसिटीव्हिटी मायक्रोफोन सपोर्ट देखील या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आला आहे. यासोबत अल्ट्रा-सीमलेस ब्लूटूथ कॉलिंगचा एक्सपिरिएंस मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
Model | Wave Ultima |
Screen Type | 1.8 inch |
Battery Capacity | 300 mAh |
Bluetooth Version | V 5.0 |
Working Temperature | 20 to 50 degrees |
Charging Time | About 2 hours |
Working Time | upto 15 days |
Country of Origin | China |
हे स्मार्ट वॉच जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर boAt च्या ऑफिशिअल वेबसाईट वरून तुम्ही खरेदी करू शकता. अधिक माहिती करीत खालील लिंक वर क्लिक करा.
[Source of Information: eSakal and boAt official website]