लाल दिव्याच्या गाडीला (Laal Divyachya Gadila) हे मिलिंद शिंदे यांनी गायलेले आणि हर्षद शिंदे यांनी संगीतबद्ध केलेले अतिशय सुंदर असे गाणे आहे. सध्या गाण्यासोबतच याच्या DJ versions वर सुद्धा तरुणाई खूप थिरकते.
लाल दिव्याच्या गाडीला – Laal Divyachya Gadila
राजा-राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला
राजा-राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला
आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला

(आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)

तू कुळाचा भिकारी आता आलीया भालदारी
या माडीत, गाडीत आता शंकर मल्हारी
तू कुळाचा भिकारी आता आलीया भालदारी
या माडीत, गाडीत आबा शंकर मल्हारी
जत्रा, उरूस करतोचं तुझ्या खेड्यातल्या वाडीला
जत्रा, उरूस करतोचं तुझ्या खेड्यातल्या वाडीला
आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला
(आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)
(आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)
पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम
शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम
पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम
शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम
तुला मुभाचं नव्हती रं कुठं मंदिर, चावडीला
तुला मुभाचं नव्हती रं कुठं मंदिर, चावडीला
आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला
(आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)
(आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)
मोठा साहेब झालास, बापाला विसरलास
गेला असता स्मशानी भक्ष असता गीधाढाचं
मोठा साहेब झालास, बापाला विसरलास
गेला असता स्मशानी भक्ष असता गीधाढाचं
असता महाग तू वेड्या आता बिडी-न-काडीला
असता महाग तू वेड्या आता बिडी-न-काडीला
आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला
(आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)
(आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)
तुला भीमानं माणूस केलं, तुझ्यासाठीच श्रम वेचीलं
नको विसरू भिमाचे मोल, बोल गर्वान जय भीम बोल

भिमकार्यात ज्यानं राव कधी वेळ न दवडीला
भिमकार्यात ज्यानं राव कधी वेळ न दवडीला
आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला
(आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)
(आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)
राजा-राणीच्या जोडीला, पाच मजली माडी ला
राजा-राणीच्या जोडीला, पाच मजली माडी ला
आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला
Watch it on YouTube: लाल दिव्याच्या गाडीला
Song Name | लाल दिव्याच्या गाडीला – Laal Divyachya Gadila |
---|---|
Album / Movie | योगदान भीमाचे (Yogdaan Bhimache) |
Singer | मिलिंद शिंदे (Milind Shinde) |
Music Director | हर्षद शिंदे (Harshad Shinde) |
Lyrics By | रामचंद्र जानराव (Ramchandra Janrao) |
Music Label | T-Series |
Similar Post |
---|
आम्ही भीमाचे गोंधळी – Aamhi Bhimache Gondhali Marathi Song |