Menu Close

हरिणीच्या दारात – Harinichya Daarat Jogwa Marathi Lyrics

Harinichya Daarat Lyrics: “हरिणीच्या दारात” हे राजीव पाटील यांच्या जोगवा चित्रपटातले अप्रतिम गाणे आहे. हे गाणे आनंद शिंदे यांनी गायले असून अजय-अतुल यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.

हरिणीच्या दारात – Harinichya Daarat Lyrics

रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघ रं
रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघ रं
मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकुर
हो चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

हे रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघ रं
रिकामी सांजंची घागर
हरिणीच्या दारात वाघ रं
मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकुर
हो चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

हे डोळ्यांमंदी मावंना सागर
सागराच्या पायी खोल वावर
हे डोळ्यांमंदी मावंना सागर
सागराच्या पायी खोल वावर
भरलं भरलं आभाळ
हरलं नशीब हरलं
मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकुर
हो चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

हे काळजाला सुटलाय्‌ गहिवर
मातीचा बी आटलाय्‌ पाझर
काळजाला सुटलाय्‌ गहिवर
मातीचा बी आटलाय्‌ पाझर
फुटलं फुटलं बाशिंग
सरलं जगणं सरलं
मनी पेटलं काहूर
खुडून टाकला अंकुर
हो चालला देवीचा जागर
रिकामी सांजंची घागर

Watch it on YouTube: हरिणीच्या दारात


Song Name हरिणीच्या दारात – Harinichya Daarat
Album / Movie Jogwa – जोगवा
Star Cast Upendra Limaye, Mukta Barve, Kishor Kadam
Singer Anand Shinde
Music Director Ajay-Atul
Lyrics By Sanjay Krishnaji Patil
Disclaimer: Lyrics displayed here are for educational purposes only. We respect the artists and don't promote copyright infringement instead, if you enjoy the music then please support the respective artists and buy the original music from the legal music providers such as Youtube, Gaana, Jiosaavn, iTunes etc. Songs owners may contact us on our Facebook Page Bruhaspatinath regarding any shared content issues, we'll definately respond within 48 hours.