धम्माचं तत्व बाई तुला गं (Dhammacha Tatv Baai Tula) हे मिलिंद शिंदे यांनी गायलेले आणि हर्षद शिंदे यांनी संगीतबद्ध केलेले अतिशय सुंदर असे गाणे आहे. सध्या गाण्यासोबतच याच्या DJ versions वर सुद्धा तरुणाई खूप थिरकते.
धम्माचं तत्व बाई तुला गं – Dhammacha Tatv Baai Tula Lyrics
धम्माचे तत्व बाई तुला ग माहित असावं
धम्माचे तत्व बाई तुला ग माहित असावं
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। धृ ।।
दोन्ही गुडघे टेकून खाली मस्तक नामवावं
बुद्धचरणी हात जोडुनी तृष्णेला शमवावं
दोन्ही गुडघे टेकून खाली मस्तक नामवावं
बुद्धचरणी हात जोडुनी तृष्णेला शमवावं
धम्माचे महत्व बोधिसत्व मनात ठसाव
धम्माचे महत्व बोधिसत्व मनात ठसाव
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। १ ।।
प्रतीक स्वच्छ सुंदर असत धम्म संघात
मार्गदर्शन पावन करत सभ्यतेच्या रंगात
प्रतीक स्वच्छ सुंदर असत धम्म संघात
मार्गदर्शन पावन करत सभ्यतेच्या रंगात
मनातले जे असाल काळ त्यांनीच पुसाव
मनातले जे असाल काळ त्यांनीच पुसाव
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। २ ।।
भीम बुद्ध जयंती सण मानती बुद्धजन
शुभ्र वस्त्राला ग बाई आहे बहुमान
भीम बुद्ध जयंती सण मानती बुद्धजन
शुभ्र वस्त्राला ग बाई आहे बहुमान
हरिनंदाला ह्या जनतेला हे लेन दिसावं
हरिनंदाला ह्या जनतेला हे लेन दिसावं
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। ३ ।।
धम्माचे तत्व बाई तुला ग माहित असावं
धम्माचे तत्व बाई तुला ग माहित असावं
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। धृ ।।
Watch it on YouTube: धम्माचं तत्व बाई तुला गं
Watch it on YouTube: धम्माचं तत्व बाई तुला गं DJ Version
Song Name | धम्माचं तत्व बाई तुला गं – Dhammacha Tatv Baai Tula |
---|---|
Album / Movie | Janmala Dinanchawali Bhim Jayanti Aali |
Singer | मिलिंद शिंदे (Milind Shinde) |
Music Director | हर्षद शिंदे (Harshad Shinde) |
Lyrics By | हरीनंद रोकडे (Harinand Rokde) |
Music Label | T-Series |
Similar Post |
---|
आम्ही भीमाचे गोंधळी – Aamhi Bhimache Gondhali Marathi Song |