Achuk Padli Thingi: “अचुक पडली ठिणगी” हे रवी जाधव यांच्या नटरंग चित्रपटातले अप्रतिम गाणे आहे. हे गाणे अजय गोगावले यांनी गायले असून अजय-अतुल यांनीच हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
अचुक पडली ठिणगी – Achuk Padli Thingi
अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान
काळी येळ इसरलं गडी ऱ्हायलं न्हाई भान
चढू लागला रंग सारी दंग दिन-रात
पर मधिच शिकली माशी झाला कि हो घात, हाँ
हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
Watch it on YouTube: अचुक पडली ठिणगी
Song Name | अचुक पडली ठिणगी – Achuk Padli Thingi |
---|---|
Album / Movie | Natarang – नटरंग |
Star Cast | Atul Kulkarni, Sonalee Kulkarni, Kishor Kadam |
Singer | Ajay Gogavale |
Music Director | Ajay-Atul |
Lyrics By | Ajay-Atul, Guru Thakur |