तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी हरवली वाट दिशा अंधारल्या दाही…
ठुमकिट, ठुमकिट, तदानी धुमकिट नटनागर नट हिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग पखवाज देत आवाज झनन झंकार लेऊनी स्त्रीरूप भुलवी नटरंग, नटरंग, नटरंग
जीव झाला येडापीसा रात-रात जागनं पुरं दिसभर तूझ्या फिरतो मागंमागनं जादु मंतरली कुनी, सपनात जागापनी नशीबी भोग असा डावला तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला…
Kuthe Path Phirwun कुठे पाठ फिरवून गेला निवारा हरवून गेल्या कुठे जाणिवा किती कान देऊन अंधार ऐकू शोधू कुठे बोलणारा दिवा कसा काय पाहू आता…
Taak Ghusal Ghusal ताक घुसळ-घुसळ, माय-बाई दाणे दळ तोंडावर ठेव हसू, लपवून सारे वळ ताक घुसळ-घुसळ, रडू नको घळ-घळ थेंब-थेंब पाणी सांड, सांग डोळ्यात कुसळ…
Zingaat उरात होतंय धड धड लाली गालावर आली आन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया आन तुझ्याचसाठी बनून…
Yad Lagla याडं लागलं गं याडं लागलं गं रंगलो तुझ्यातं याडं लागलं गं वास ह्यो ऊसातं येई कस्तुरीचा चाखलया वारं ग्वाड लागलं गं चांद भासतो…
Attach Baya Ka Bavarla हळद पिवळी, पोर कवळी, जपुन लावा गाली सावळ्याच्या, चाहुलीनं, पार ढवळी झाली. गजर झाला दारी, साजनाची स्वारी . साजनाची स्वारी आली…
Sairat Jhala Ji अलगूज वाजं नभात भलतंच झालया आज अलगद आली मनात पहिलीच तर्नी ही लाज हो अगं झणाणलं कालजामंदी अन् हातामंदी हात आलं जी सैराट…
कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखादुखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे तु फक्त बोल कुठली…