रिकामी सांजंची घागर हरिणीच्या दारात वाघ रं रिकामी सांजंची घागर हरिणीच्या दारात वाघ रं मनी पेटलं काहूर खुडून टाकला अंकुर हो चालला देवीचा जागर रिकामी…
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू…
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर डोंगरमाथ्याला देवीचं मंदीर घालु जागर जागर डोंगर माथ्याला घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड…
हे, मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग हे, बिल्लोरी खिल्लोरी…
कोमल काया की मोहमाया पुनवचांदणं न्हाली सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्नप्रभा तनू ल्याली ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली मी यौवन बिजली पाहून थिजली…
दही, दुध, लोणी घागर भरुनी, नेऊ कशी बाजारी? दही, दुध, लोणी घागर भरुनी, नेऊ कशी बाजारी? बावरले मी, सावरले गं जाऊ कशी चोरुन, बाई, मथुरेच्या…
पेटला गडी ईरंला सोडलं घर-दार (हा) दाही दिशी सुटलं वारू प्याल्यावानी वार (हा) घाव जळं वम चटका काळजाला (हा) इस्तव व्हता उरी वनवा त्याचा झाला…
अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान काळी येळ इसरलं गडी ऱ्हायलं न्हाई भान चढू लागला रंग सारी दंग दिन-रात पर मधिच शिकली माशी झाला कि…
चैत पुनवेची रात आज आलिया भरात धडधड काळजात माझ्या माई ना कधी, कवा, कुठं, कसा? जीव झाला येडापीसा त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाई ना राखली…
कागल गावचा गुना, ऐका त्याची कहानी (हा) रांगडा ज्याचा बाज, आगळं होतं पाणी (हा) पैलवानी तोरा त्याचा रुबाब राजावाणी (हा) कवतिक सांगु किती, पठ्ठया बहुगुणी…