Menu Close

Author: Bruhaspati

सर्वात्मका शिवसुंदरा – कुसुमाग्रज – Sarvatmaka Shivsundara

Bruhaspatinath - Lyrics

सर्वात्मका शिवसुंदरा (Sarvatmaka Shivsundara) ही कवी कुसुमाग्रज यांची सुंदर अशी कविता आहे. या कवितेत ते सूर्याची स्तुती करत आहेत, सूर्याची महती सांगत आहेत. सर्वात्मका शिवसुंदरा…

कोलंबसचे गर्वगीत – कुसुमाग्रज – Kolambas Che Garvgeet

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळुदे तारे! विराट वादळ हेलकावुदे पर्वत पाण्याचे ढळुदे दिशाकोन सारे! ताम्रसुरा प्राशून मातुदे दैत्य नभामधले दडुद्या पाताळी…

चढवू गगनी निशाण – बा. भ. बोरकर – Chadhau Gagani Nishan

चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान निशाण अमुचे मनःशांतीचे, समतेचे अन्‌ विश्वशांतीचे स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुखतेजमहान मुठ…

तळ्याकाठी – कवी अनिल – Talyakathi – Kavi Anil

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते, जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही गळून पडत…