Menu Close

श्री गणपति स्तोत्रं – Shri Ganapati Stotram

पौराणिक शास्त्रानुसार कोणत्याही कार्यात केवळ भगवान श्री गणेशाचे नामस्मरण (Shri Ganapati Stotram) केल्याने यश निश्चित मिळते. श्री गणेश हा विघ्न दूर करणारा मानला जातो. त्यामुळे ज्या व्यक्तीला आपल्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळवून धनवान बनायचे आहे, त्यांनी संकटांचा नाश करण्यासाठी आणि अपार संपत्ती प्राप्त करण्यासाठी श्री गणेशाच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर ‘संकटनाशन गणेश स्तोत्र’ ११ वेळा पाठ करावे.

श्री गणपति स्तोत्रं – Shri Ganapati Stotram

॥ श्री गणेशाय नमः। नारद उवाच ॥

प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम्।
भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥१॥

प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम ।।२।।

लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ।।३।।

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ।।४।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो ।।५।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६।।

जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७।।

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८।।

॥ इति श्री नारदपुराणे संकष्टनाशनं नाम श्रीगणपति स्तोत्रं संपूर्णम् ॥

-श्री गणपति स्तोत्रं

Watch it on YouTube: श्री गणपति स्तोत्रं


Similar Post
घालीन लोटांगण वंदीन चरण Ghalin Lotangan Vandin Charan Lyrics
शेंदुर लाल चढ़ायो – Shendur Lal Chadhayo
श्री गणपति अथर्वशीर्ष – Ganpati Atharvashirsha Lyrics in Marathi
गणपतीची आरती – सुखकर्ता दुःखहर्ता – Sukhkarta Dukhharta